LPG cylinder Price / LPG Price In
India: LPG गॅस ची नवीन जर जाहीर
घरगुती आणि व्यावसायिक गॅस किती रुपयांना मिळणार
नमस्कार मित्रांनो आज आपण घरगुती आणि व्यवसायिक
गॅसच्या दरामध्ये किती रुपयाने वाढले किंवा कमी झाले यासंबंधीचे सर्व माहिती
जाणून घेणार आहोत तर चला बघूया आता LPG गॅस ची नवीन दर काय आहेत.
भारतातील एलपीजीची किंमत सरकारी तेल
कंपन्यांद्वारे निर्धारित केली जाते आणि मासिक आधारावर सुधारित केली जाते.
भारतातील जवळजवळ सर्व घरांमध्ये एलपीजी कनेक्शन आहे आणि ते मुख्यतः स्वयंपाकासाठी
वापरले जाते. एलपीजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांवर परिणाम होईल कारण
त्यांना सध्याच्या बाजारातील वाढत्या इंधनाच्या किमतींचा फटका सहन करावा लागत आहे.
भारत सरकार सध्या ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलिंडरच्या विक्रीवर सबसिडी देत आहे.
सिलिंडर खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट व्यक्तींच्या बँक खात्यात जमा केली
जाते. सबसिडीची रक्कम दरमहा बदलते आणि विदेशी चलन दरासह जोडलेल्या सरासरी
आंतरराष्ट्रीय बेंचमार्क एलपीजी किमतींमधील बदलांवर अवलंबून असते.
मित्रांनो आज 1 जुलै आज एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे आज 1 जुलै रोजी मुंबईमध्ये घरगुती गॅस ची किंमत ही 1102 रुपये आहे तर जो व्यवसाय
गॅस आहे ज्याला आपण कमर्शियल गॅस म्हणतो या गॅसची किंमत 1729 रुपये एवढी आहे. आज
रोजी जुलै महिन्याचा पहिला दिवस आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी Indian Oil चे ऑफिसियल
iocl.com वेबसाईटवरून घरगुती Domastic गॅस आणि Commercial Cylinder किमत व्यवसाय गॅस च्या किमती बदल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आपण जो घरगुती वापरायचा गॅस आहे 14.2 किलो आणि व्यावसायिक जो गॅस आहे
19 किलो या दोन्ही गॅस मध्ये म्हणजेच त्या दोन्ही गॅसच्या किमती मध्ये कोणताही बदल
करण्यात आलेला नाही या महिन्यात घरगुती आणि व्यवसाय गॅसच्या किमती गेल्या
महिन्यातल्या किमती प्रमाणे स्थिर आहेत या महिन्यात गॅस च्या किमतीमध्ये कुठलाही
बदल करण्यात आलेला नाही. त्याच्या किमती जैसे थे तसेच आहेत.
आपण आपल्या देशाची राजधानी तसेच देशाची आर्थिक
राजधानी व देशातील मोठ्या शहराच्या जे गॅसचे दर आहेत ते आपण थोडक्यात येथे जाणून
घेऊया म्हणजे आपल्या देशाच्या राजधानी मध्ये व आपण राहतो त्या शहरांमध्ये गॅसच्या
किमती किती आहेत व या दोन्ही शहरातील त्याच्या किमतीमध्ये काय बदल आहे. या संबंधित सर्व माहिती आपण जाणून घेऊ. नवी दिल्ली स्वयंपाक घरातील वापरासाठी एलपीजी
सिलेंडरची किंमत 1103 आणि व्यावसायिक वापराची
सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाचे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई
एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपये आहे.
भारतीय मेट्रो शहरे आणि राज्यांच्या राजधानीत आजची LPG किंमत
|
शहर |
जुलै 2023 |
जून 2023 |
|
नवी दिल्ली |
₹1,103.00 |
₹1,103.00 |
|
कोलकाता |
₹1,129.00 |
₹1,129.00 |
|
मुंबई |
₹1,102.50 |
₹1,102.50 |
|
चेन्नई |
₹1,118.50 |
₹1,118.50 |
|
गुडगाव |
₹1,111.50 |
₹1,111.50 |
|
नोएडा |
₹1,100.50 |
₹1,100.50 |
|
बंगळुरू |
₹1,105.50 |
₹1,105.50 |
|
भुवनेश्वर |
₹1,129.00 |
₹1,129.00 |
|
चंदीगड |
₹1,112.50 |
₹1,112.50 |
|
हैदराबाद |
₹1,155.00 |
₹1,155.00 |
|
जयपूर |
₹1,140.50 |
₹1,106.50 |
|
लखनौ |
₹1,140.50 |
₹1,140.50 |
|
पाटणा |
₹1,201.00 |
₹1,201.00 |
|
त्रिवेंद्रम |
₹1,112.00 |
₹1,112.00 |
भारतातील प्राथमिक एलपीजी सिलिंडर पुरवठादार
1. Bharat Gas
2. Hp Gas
3. Indane Gas
नवीन कनेक्शन मिळवण्यासाठी लागणारे महत्वाचे कागद पत्रे
Proof of Identification Document (any one of the following)
- PAN Card
- Election Voter ID Card
- Aadhaar Card
- Passport
- Driving Licence
- Government Issued Photo ID Card
Proof of Address Documents (any one of the following)
- Driving Licence
- Ration Card
- Passport
- Lease Agreement
- Flat Allotment
- Self-declaration attested by a Gazetted Officer
- Aadhaar Card
- House Registration Document
- Rental Agreement Document
- Utility Bills like electricity, water bill, telephone bills
- Passport size photos
- Debit card or Credit card statement
- Bank Passbook

0 Comments
This is not official website of any company or related to any company please don't consider this as official website. your contact , gmail and personal information not comment.